स्टॉक मार्केट मध्ये फ्यूचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंग मधू लोक भरपूर कमावतात असं आपण ऐकतो पण फ्यूचर्स आणि ऑप्शन्स म्हणजे नक्की आहे तरी काय ? हे नॉर्मल स्टोक्स (EQUITY) पेक्ष्या वेगळं का आहे हे आपण या कोर्स मध्ये मराठीमधून शिकू आणि समजून घेऊ.
मित्रांनो, कोणतीही गोष्ट शिकल्याशिवाय येत नाही, एखाद्या क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर त्याचा गाभा समजून घेणे खूप आवश्यक आहे, पैसा बघून उडी घेणारे आणि फसणारे तुम्ही बघितले असतीलच पण यामध्ये योग्य शिक्षण घेऊन योग्य प्रकारे काम करणारेच जास्त काळ या क्षेत्रात टिकतात आणि योग्य नफा मिळवतात
शेअर्स म्हणजे काय ? खरेदी विक्री कशी होते यामध्ये मराठीतून अधिक माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा👇
शेअर म्हणजे काय? Share market Marathi
चला तर मग या कोर्स ला सुरुवात करूया
TOTAL 21 VIDEOS
1. F&O var Charcha || What are futures? फ्यूचर्स काय आहे? || Basics of #Future & #Options
2. F&O var Charcha || What are Derivatives? डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजे काय? || #Options Basics In Marathi
3. F&O var Charcha || What are #Options? ऑप्शन काय आहे? || Exclusive in Marathi
4. F&O var Charcha || What is Call #Options? कॉल ऑप्शन काय आहे? || Exclusive in Marathi
5. F&O var Charcha || What is PUT #Options? पुट ऑप्शन काय आहे? || Exclusive in Marathi
6. F&O var Charcha || How to Calculate #Options Premium ? ऑप्शन प्रीमियम कशा कॅल्क्युलेट करायचे ?
7. F&O var Charcha || American vs European Style #Options || अमेरिकन ऑप्शन vs यूरोपीय ऑप्शन
8. F&O var Charcha || What is Moneyness ? मोनियन्सस काय आहे ? || Basics of #Futures & #Options
9.#Futures & #Options Buying vs Selling? || F&O var Charcha
10.#Futures & #Options || What is Ban List? || F&O var Charcha
11. What is Future's Open Interest ? || Basics of #future & #Options || F&O var Charcha
12.What is Options Open Interest ? || Basics of #future & #Options || F&O var Charcha
13. What is PUT CALL RATIO ? || Basics of #Futures & #Options || F&O var Charcha
14. What is INDIA VIX ? || Basics of #Futures & #Options || F&O var Charcha
15. What is IVR-IVP ? || Basics of #Futures & #Options || F&O var Charcha
16. Bullish Option Strategies || Basics of #Futures & #Options || F&O var Charcha
17. Range Bound #Options Strategies || Basics of #Futures & #Options || F&O var Charcha
18. Bearish #option Strategies || Basics of #Futures & #Options || F&O var Charcha
19. #Options Greeks || Basics of #Futures & #Options || F&O var Charcha
20. Basics of #Futures & #Options || CONCLUSION || F&O var Charcha
21. F&O var Charcha || Why Trade Derivatives? डेरिव्हेटिव्हमध्ये Trade का करावा? || Exclusive in Marathi
कोर्स आवडला असेल तर नक्कीच शेअर का !! धन्यवाद !!